स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : लाखमोलाच्या जीवापेक्षा परीक्षेचा पेपर महत्त्वाचा आहे का?
Continues below advertisement
औरंगाबादेतल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. एखादं अपयश किंवा दुर्घटना आयुष्य जगण्याच्या इच्छेवर कधी मात करते हेच आजकालच्या तरुणाईला कळेनासं झालं आहे. व्हर्च्युअलच्या जगात वावरणाऱ्या तुम्हा-आम्हाला वास्तवाचं भान ठेवणं गरजेचं आहे.
Continues below advertisement