जिथं देश विदेशातून पर्यटक येतात... अजिंठा वेरुळ लेण्यांमधील कला आपल्या मनात साठवतात. त्याच अजिंठा वेरुळच्या लेण्यांबाबत सरकार उदासिन असल्याचं पाहायला मिळतंय, काय आहे हे प्रकरण पाहूया...