औरंगाबाद : स्पेशल रिपोर्ट : औरंगाबादेतील 112 एसटी कर्मचाऱ्यांची इच्छामरणाची मागणी

Continues below advertisement
औरंगाबादमधील कन्नड आगारात कार्यरत असलेल्या 112 एसटी कर्मचाऱ्यांनी एक अजब मागणी केली आहे. आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram