स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : असा असतो कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी!

Continues below advertisement
औरंगाबादेत 12 तारखेला जी दंगल झाली त्यात अनेक लोकांसह काही पोलीस अधिकारीही जखमी झाले.. त्यातले एक होते औरंगाबादचे सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर... मुंबईतल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोळेकर सध्या बोलूही शकत नाहीत.. पण त्यांना त्यांचं कर्तव्यही स्वस्थ बसू देत नाही
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram