स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून अंगावर गाडी घालत तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2018 10:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादच्या कामगार चौक परिसरात 19 वर्षीय तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
संकेत कुलकर्णीचा मृत्यू झाला असून शुभम डंख आणि विजय वाघ हे दोन तरुण जखमी झाले आहेत. मुलीशी संबंधित जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर पसार झालेला आरोपी संकेत जायभायेच्या मुसक्या पोलिसांनी काही तासातच आवळल्या.
संकेत जयभायेचं एका तरुणीवर प्रेम होतं. मात्र ती तरुणी संकेत कुलकर्णी याच्यासोबत का बोलते, याचा राग जायभायेच्या मनात होता. या कारणातून दोघांमध्ये वाद होत असत.