स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : काजवा महोत्सव, रात्रीच्या प्रकाशाचा अद्भूत खेळ

Continues below advertisement
काळोखी रात्र... झाडांवर चमकणारे असंख्य काजवे... भंडारदरा धरणा क्षेत्राचा परिसर आणि पर्यटकांची गर्दी हे चित्र आहे अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गाच वरदान लाभलेल्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील. गेल्या आठ दिवसांपासून भंडारदरा धरण परिसरात रात्रीच्या वेळी अनेक झाडांवर लखलखणारे काजवे पाहण्यासाठी गर्दी करत आहे. संगमनेर येथील छायाचित्रकार किरण डोंगरे यांनी त्यांच्या कॅमेरात ही दृश्य टिपली असून पाहूयात एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी हि काजव्यांची अनोखी सफर...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram