स्पेशल रिपोर्ट : सांगली : लोकसहभागातून आटपाडीतील 20 दुष्काळी गावं पाणीदार
दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचं आता चित्र बदलतंय...
तिथं ग्रामस्थांनी एकत्र येऊन दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केलाय... आटपाडीचं हे रुप कसं बदलतंय पाहूयात या रिपोर्टमधून...