स्पेशल रिपोर्ट : धुळे : शेतात मजुरीला जाण्यासाठी सुट्टी हवीय, चिमुरडीचं शाळेला पत्र
Continues below advertisement
पोट दुखतंय, आजारी आहे, बाहेर गावी आहे त्यामुळे शाळेत येऊ शकत नाही, अशा आशयाचं पत्रं तुम्ही वर्ग शिक्षकांना लिहिलं असेल. मात्र, घरात कमावतं कुणी नाही एकटी आई करत असलेल्या मोलमजुरीनं काय भागणार? त्यामुळे शेतात मजुरीच्या कामाला जाण्यासाठी सुट्टी हवी यासाठी तिसरीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीनं शिक्षकांना पत्र लिहिलं आहे.
Continues below advertisement