स्पेशल रिपोर्ट : पालघर : तारापूरच्या अग्नितांडवात 3 कामगारांचा होरपळून मृत्यू
Continues below advertisement
तारापूर एमआयडीसीत लागलेल्या आगीनं तीन जणांचा बळी घेतलाय. काल रात्री नोव्हाफिन नावाच्या कंपनीला पहिल्यांदा आग लागली. त्यानंतर ही आग जवळच्या सहा कंपन्यांमध्ये पसरली. काय झाली मध्यरात्री पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement