स्पेशल रिपोर्ट : प्रीती बारियांच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींनी फाशी

Continues below advertisement
बहुचर्चित प्रीति बारिया हत्या प्रकरणात भंडारा जिल्हा न्यायालयनं दोघांना फाशी दिलीय. अमीर शेख आणि सचिन राऊत अशी यांची नावं आहेत. तीन वर्षापुर्वी म्हणजे 30 जुलै 2015 रात्री साडेआठ वाजता भंडारा शहराच्या समृद्धी नगरमध्ये ए सी दुरुस्त करण्याच्या बाहण्यानं या दोघांनी रूपेश बारिया यांच्या घरी प्रवेश केला.आणि 30 वर्षीय प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोड़ीनं वार करून हत्या केली. एवढंच नाही तर त्यांच्या 9 वर्षाचा मुलगा भव्य बारिया याच्या डोक्यावर हातोडीनं वार केले.यात तो गंभीररित्या जखमी झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram