स्पेशल रिपोर्ट : शेतमालाला वाढीव दर अच्छे दिन घेऊन येणार का?

Continues below advertisement
2009 च्या लोकसभा निवडणुकीआधी मनमोहन सरकारनं हमीभावाची घोषणा केली होती.
ज्यात
धानाची आधारभूत किंमत 645 वरुन 850 रुपये केली जी वाढ 31 टक्के होती
नाचणी 600 रुपयांवरुन 915 रुपये केली जी वाढ 53 टक्के होती
कापसाच्या हमीभावात 47 टक्क्यांनी वाढ केली होती. सोयाबीनच्या हमीभावात 32 टक्के वाढ होती. ज्वारी बाजरीच्या एमएसपीत तब्बल 40 टक्के वाढ कऱण्यात आली होती.
तर मूग आणि उडीदाची आधारभूत किंमत तब्बल 49 टक्क्यांनी वाढवली होती. आता या तुलनेत
तब्बल 10 वर्षांनी नरेंद्र मोदी सरकारनं वाढवलेली आधारभूत किंमत बघा. तुलना करा. आणि शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले का? हे तपासून बघा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram