Assembly Election 2019 | देशात, राज्यात दहशतीचं वातावरण : विश्वजीत कदम | ABP Majha

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे भवितव्य पणाला लागलंय.  यानिमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola