स्पेशल रिपोर्ट : सांगली : अनिकेत कोथळेच्या मृतदेहासोबत 14 तासाच्या प्रवासात काय घडलं?

Continues below advertisement
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात पोलिसांचा भेसूर चेहरा पुढे आला आहे. कारण ज्या पोलिसांवर अनिकेतच्या हत्येचा आरोप आहे. त्यांनी अनिकेतचा मृतदेह घेऊन तब्बल 14 तास प्रवास केल्याचं समोर आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram