VIDEO | नेत्यांच्या कुंडल्या आणि राशींच्या गमतीजमती, 'राशीचक्र'कार शरद उपाध्येंसोबत- भाग 1 | माझा कट्टा | एबीपी माझा

Continues below advertisement

शरद उपाध्ये हे मराठी लेखक आहेत. त्यांचे ज्योतिषविषयक राशीचक्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. राशीचक्र या कार्यक्रमाचे त्यांनी विक्रमी 3000 प्रयोग केले आहेत. आध्यात्मिक/ज्योतिषविषयक लेखनाव्यतरिक्त त्यांनी वंदना हा कथासंग्रह व प्रारब्ध हे दोन अंकी नाटक लिहीले आहे. माझा कट्टावर त्यांच्याशी राजकारणाच्या गमतीजमती आणि नेत्यांच्या कुंडल्या आपण जाणणार आहोत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola