VIDEO | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याशी वाढदिवसानिमित्त खास गप्पा | एबीपी माझा

मराठी सिनेसृष्टीतले राजबिंडे नट रमेश देव यांचा आज 93वा वाढदिवस आहे. आज ते वयाची नव्वदी पार करत आहेत. त्यांचा अभिनय आणि देखणेपणाच्या जोरावर त्यांनी साठच्या दशकात मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. वयाच्या 93व्या वर्षीही ते अजूनही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola