गायक राहत फतेह अली खान यांच्यावर विदेशी चलनाच्या तस्करीचा आरोप | एबीपी माझा

परकीय चलनाची  तस्करी केल्याप्रकरणी प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांना इडीनं फेमा अर्थात फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे राहत अली अडचणीत सापडले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola