Tejaswini Pandit | जागतिक योगदिनानिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडितकडून जाणूया योगसाधनेचं तेज | ABP Majha
योगसाधनेनं आपला फीटनेस उत्तम राखणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, आज तिच्या योगसाधनेच्या अनुभवाविषयी आपल्याशी बोलणार आहे, तेजस्विनी काम करत असलेल्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, तणाव आहे, वजन नियंत्रणात ठेऊन सतत ताजतवानं ठेवण्याचं आव्हान आहे. कधी एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवावं लागतं तर कधी कमी करावं लागतं. या सगळ्यात अनेक कलाकारांचा कल हा शक्यतो जीममध्ये घाम गाळण्याचा असतो, पण तेजस्विनीने अष्टांग योगसाधनेचा मार्ग स्विकारलाय, योगसाधनेमुळे तिला कसा फायदा होतो हे आज तिच्याकडूनच जाणून घेऊया.