माझा विशेष : मोदी, भाजपविरोधात राहुलला सूर गवसलाय?
Continues below advertisement
आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाची सांगता झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी भाजपला कौरवांची उपमा दिली. तर काँग्रेसला पांडवांची उपमा दिली. तसेच काँग्रेसमध्येही अमुलाग्र बदलाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. याशिवाय रोजगार आणि शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचंही राहुल गांधी यांनी जाहीर केलं. तसेच, रा.स्व.संघ, अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही टीकेची झोड उठवली. पण त्यांचं आजचं भाषण पाहता राहुल गांधींना मोदी आणि भाजपविरोधातला सूर गवसलाय का? यावर विशेष चर्चा आहे.
Continues below advertisement