विशेष चर्चा : अंबानींची लेक... होणार सून मी 'त्या' घरची
Continues below advertisement
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं आहे. पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल.
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल अनेक वर्षांपासून मित्र आहेत. शिवाय अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे गेल्या चार दशकांपासून मैत्रीचे संबंध आहेत. हेच मैत्रीचे संबंध आता नात्यांमध्ये बदलणार आहेत.