विशेष चर्चा : मणिशंकरांचा सावरकर द्वेष
Continues below advertisement
"विनायक दामोदर सावरकर यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती", असं वादग्रस्त विधान काँग्रेसमधून निलंबित केलेले नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात केलं.
लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केलं.
इतकंच नाही तर अय्यर यांनी भारतात सुरु असलेल्या मोहम्मद अली जिना यांच्या वादानंतरही, पाकिस्तानात जाऊन जिना यांचं कौतुक केलं.