आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासात सोनमनं आपल्या ट्विटरवरचं नाव बदललं आणि सोनम कपूर अहुजा असं ठेवलं आणि यावरुनच सोनम कपूर सोशल मीडियावर ट्रोल होते आहे.