वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या दरांमध्ये फेरबदलांची आवश्यकता आहे, असे मत महसूल खात्याचे सचिव हसमुख अढिया यांनी व्यक्त केले आहे. ते काल नवी दिल्लीत बोलत होते.