सोलापूर: पुढारलेल्यांनी आरक्षण सोडावं, सुशीलकुमार शिंदे यांचा पुनरुच्चार
पुढारलेल्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घेणं सोडावं असा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मागासवर्गातले अनेक नागरिक आज सुस्थितीत आहेत. तरीही ते शिष्यवृत्तीसह अनेक गोष्टींचा लाभ घेतात...
त्यांनी पुढाकार घेऊन वंचित घटकांना फायदा करुन दिला पाहिजे, असं शिंदे म्हणाले आहेत...
त्यांनी पुढाकार घेऊन वंचित घटकांना फायदा करुन दिला पाहिजे, असं शिंदे म्हणाले आहेत...