सोलापूर : पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस, उजनीच्या पाणीपातळीत वाढ

Continues below advertisement

पुणे सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.
उजनीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडतो. मात्र दरवर्षी पेक्षा यंदा हे धरण लवकर भरलंय.
त्यामुळे उजनीमधून होणाऱ्या विसर्गातही वाढ होतेय.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा पाऊस होत असल्यामुळे यंदा उजनीची तहान लवकर भागली असं म्हणावं लागेल
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram