स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : सोलापूरच्या जाधव कुटुंबीयांकडून सुंद्री वाद्याची सुरेल सेवा
सोलापुरात सुंद्री सम्राट संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सनईसारख्या दिसणाऱ्या या वाद्याचा उगम सोलापूरमध्येच झालाय. सुंद्री संगीत वाद्याचा शोध सोलापुरातल्या कलावंतानी लावला. आज जगभर या वाद्याचा बोलबाला आहे. पण सुंद्री म्हणजे नेमकं काय? हे वाद्य दिसतं आणि वाजत कसं ?...बघुयात...