VIDEO | प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात आंबेडकरशी खास बातचीत | सोलापूर | एबीपी माझा

लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीनं राज्यात उमेदवार जाहीर केले आहेत..प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्या सभांनाही मोठी गर्दी जमतेय...या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होईल की नाही हे निवडणुकांनंतर आपल्याला कळेलच..पण वंचित बहुजन आघाडीनं राज्यात उमेदवार देताना त्यांच्या नावापुढं जातीचाही उल्लेख केलाय...या सगळ्या गोष्टींबद्धल प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात आंबेडकरला काय वाटतं.. हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला..त्याच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola