सोलापूर : सुभाष देशमुखांना सुनावणीसाठी महापालिकेत हजर राहण्याचे आदेश
Continues below advertisement
सोलापूर- उद्या सकाळी 11 वाजता सहकार मंत्री सुभाष देशमुख महानगरपालिकेत हजर राहणार आहेत. महापालिका आयुक्तांनी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते महेश चव्हाण यांनाही कागदोपत्री पुराव्यानिशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Continues below advertisement