सोलापूर : सलग तिसऱ्या सुनावणीला सुभाष देशमुख दांडी मारणार!
Continues below advertisement
ग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर तब्बल 22 हजार स्क्वेअर फूटाचा भला मोठा बंगला बांधणारे सुभाष देशमुख कारवाईला मात्र केराची टोपली दाखवताना दिसत आहेत. कारण या प्रकरणाची तक्रार आय़ुक्त आणि संबंधित खात्यांकडे केल्यानंतरही सुभाष देशमुख सुनावणीला हजर राहणं टाळत आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीला मंत्री सुभाष देशमुख यांच्याऐवजी त्यांचे कुटुंबिय हजर राहतील, असं सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement