स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुखांचं आरक्षित जागेत अनधिकृत बांधकाम

Continues below advertisement
सातत्यानं या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. देशमुखांनी अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर बंगला बांधल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram