स्पेशल रिपोर्ट : सोलापुरातील यंत्रमाग उद्योग तेलंगणाच्या वाटेवर
Continues below advertisement
कलात्मक चादर-टॉवेल बनवणाऱ्या सोलापुरातल्या तीनशे यंत्रमाग उद्योजकांनी तेलंगणात जाण्याचा निर्णय घेतलाय. तेलंगण सरकारने व्यावसायिकांना राज्यात येण्यासाठी औद्योगिक सुविधांच्या पायघड्या घातल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अनास्थेमुळे डबघाईला आलेला उद्योग पुनरुज्जीवित करण्यासाठी यंत्रमाग उद्योगाच स्थलांतर सुरु झालंय.
Continues below advertisement