सोलापूर: सुभाष देशमुख यांचा बंगला अनधिकृत, तक्रारकर्ते महेश चव्हाण यांच्याशी बातचीत
राज्याचे सहकारमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील टोलेजंग बंगला बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबाबतचा अहवाल महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे.