स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी सोलापूर सजलं
Continues below advertisement
आपल्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत यात्रा आणि जत्रांची मोठी पंरपरा आहे. प्रत्य़ेक जिल्ह्यातील यात्रेली एक अनोखी पंरपरा असते. आजपासून अवघं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रा महोत्सवासाठी संपूर्ण शहर सज्ज झालंय. पाहुयात यावर माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement