सोलापूर : सहकारमंत्र्यांच्या बंगल्याच्या जागी अजूनही आरक्षण कायम, नगरविकास खात्याचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
सहकारमत्री सुभाष देशमुखांना आणखी एक मोठा झटका बसलाय..सुभाष देशमुखांनी बंगला बांधलेली जागा अजूनही आरक्षितच असल्याचा खुलासा नगरविकास खात्यानं केलाय.....शैलेश वाघमारे या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनं यासंदर्भात माहिती मागवली होती,,,एप्रिल महिन्यातील अर्जावर आज उत्तर मिळालं...सुभाष देशमुखांनी आरक्षित जागेवर बंगला बांधल्यानं मोठा वाद निर्माण झालाय.....
Continues below advertisement