सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या 'लोकमंगल'वर सेबीची टाच

Continues below advertisement
आर्थिक गैरव्यवहारप्रकऱणी सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल समुहावर सेबीनं टाच आणली आहे. सुभाष देशमुखांसह त्यांच्या नातलगांनी केलेले व्यवहार ही भागधारकांची फसवणूक आहे. लोकमंगलनं शेतकऱ्यांच्या जमिनी कमी पैशात खरेदी केल्या. या जमिनींची आजची किंमत १०८ कोटींच्या घरात आहे. ही रक्कम १० टक्के व्याजदरांनं शेतकऱ्यांना परत करण्याचा सूचना सेबीनं दिल्या आहेत. म्हणजेच लोकमंगलला आता शेतकऱ्यांना १२० कोटी रुपये परत करावे लागणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram