सोलापूर : मराठा समाजाचं चक्का जाम आंदोलन सुरु
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मागमीसाठी सोलापुरात मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शिवाजी चौकात आंदोलकांनी गर्दी केली आहे. शिवाजी चौक आणि संभाजी चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Continues below advertisement