![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.com/2018/04/1094d0693e8473942d2b0a77ff87052f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
सोलापूर : कुर्डूवाडीत राष्ट्रवादीच्या सभेवेळी अवकाळी पावसाची हजेरी
Continues below advertisement
राष्ट्रवादीची चौथ्य़ा टप्प्यातील हल्लाबोल यात्रा सध्या सोलापूर जिल्ह्यात येऊन धडकली आहे. कुर्डुवाडीमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेदरम्यानच अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र मुसळधार पावसातही उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. कार्यकर्त्यांना उत्साह पाहून, अजित पवार आणि धनंजय मुंडेनीही भर पावसात आपलं भाषण सुरू ठेवलं. त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला.
Continues below advertisement