सोलापूर : 60 पैशांऐवजी 1 पैशाने इंधन दरकपात, सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याच्या नावाखाली तेल कंपन्यांनी जनतेची अक्षरश: चेष्टा केली आहे. मागचे १६ दिवस इंधनदरवाढ सोसल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या एका पैशाची घट करण्यात आली आहे. सकाळी पेट्रोलच्या दरात ६० पैशांनी घट झाल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही तासात यावर तेल कंपन्यांनी पलटी मारली आहे. टायपिंग मिस्टेकमुळे संकेतस्थळावर चुकीची माहिती प्रकाशित झाल्याचं स्पष्टीकरण तेल कंपन्यांकडून देण्यात आलं...
Continues below advertisement