सोलापूर : राघवेंद्र नगर भागात डीपीचा मोठा स्फोट

Continues below advertisement
सोलापूरच्या राघवेंद्र नगर भागात काल रात्री डीपीचा मोठा स्फोट झाला.  स्फोटामुळे मोठा आवाज होऊन आगीचा मोठा लोळ पसरला होता.  सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. डीपीला आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. मात्र अग्निशमन दल दाखल होताच डीपीचा मोठा स्फोट झाला. काही स्थानिक लोकांनी या स्फोटाचं मोबाईलमध्ये चित्रण केलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram