VIDEO | कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर, प्रकल्प संचालक विवेकानंद बालापल्ली यांच्यांशी संवाद | सोलापूर | ABP Majha
कृत्रिम पावसाचं कंत्राट बंगळुरुतील Kyathi Climate Modification Consultants या कंपनीला मिळालं त्याचे प्रकल्प संचालक विवेकानंद बालापल्ली यांच्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींनी