सोलापूर : शासकीय रुग्णालयातील अनास्थेविरोधात प्रणिती शिंदे रस्त्यावर
Continues below advertisement
सोलापूर शासकिय रुग्णालयातील अनास्थेविरोधात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शासकीय रुग्णालयांतील ढिसाळ कारभाराविरोधात काँग्रेसने प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. शासकीय रुग्णालयातले उपचार गरिबांना परवडणारे नसल्याचं सांगत प्रणिती शिंदेंनी सरकारला धारेवर धरलं.