स्पेशल रिपोर्ट | सोलापूर | उस्मानाबादचा पोलीस अधिकारी का बनला 'भिकारी'?
व्यसनमुक्तीसाठी समाजातील अनेक संस्था आज काम करत आहेत. मात्र, समाजाचं वास्तव जाणणाऱ्या पोलिसांनीच आता व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कसा आहे हा अनोखा प्रयत्न... जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट