सोलापूर : कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे बाहेरच्या लोकांचा हात, शरद पवारांचा निशाणा

Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचार बाहेरच्या लोकांनी घडवला त्या बाहेरच्या लोकांना सरकारनं शोधून काढून कठोर शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी केलीये. त्यामुळे शरद पवारांचा अंगुलीनिर्देश नेमका कुणाकडे आहे याची चर्चा आता रंगू लागलीये.
अकलूजमध्ये महिला वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच कर्जमाफी,नोटबंदी, जीएसटी यासह भाजप सरकराच्या अनेक धोरणांवर पवारांनी यावेळी टीका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram