स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : जन्मदात्याला वाऱ्यावर सोडलं, वृद्ध वडिलांची मुलाविरोधात तक्रार
Continues below advertisement
मुलांनी पाठ फिरवल्यानं नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांना उतारवयात रस्त्यावर आल्याचं तुम्हीआम्ही चित्रपटात बघितलंय. मात्र असाच काही प्रकार सोलापुरातील शिवय्या स्वामी यांच्या बाबतीत घडलाय. कमावत्या पोटच्या पोरांनी वाऱ्यावर सोडल्यानं स्वामी यांना दोनवेळच्या जेवणासाठी दारोदार भटकावं लागतंय.
Continues below advertisement