Dilip Sopal | जनमताच्या रेट्यामुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला : दिलीप सोपल | सोलापूर | ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलीय. ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी दिलीप सोपल आज विधानसभा अध्यक्षांना आमदारकीचा राजीनामा सोपवणार आहेत. हातावर शिवबंधन बांधण्याचा सोपालांचा निर्णय हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram