Assembly Election 2019 | रमेश कदम तुरुंगात, कन्या सिद्धी कदम यांच्यावर प्रचाराची धुरा | ABP Majha

मोहोळचे विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार रमेश कदम सध्या अण्णाभाऊ साठे महामंडळातील अपहारप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे नेत्यांची कन्या सिद्धी कदम प्रचाराची धुरा सांभाळत आहे. कार्यकर्त्यांच्या गराड्यात, गावच्या वेशीवर थांबून सिद्धी कदम मतदारराजाला साद घालतायत... दरम्यान, तात्पुरत्या स्वरूपाची बेल मिळवत रमेश कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रचाराची धुरा सिद्धीवर आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola