सोलापूर : सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार : सुभाष देशमुख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2017 08:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.