सोलापूर : पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चाबकाचे फटके
Continues below advertisement
सोलापुरात पालकमंत्री विजय देशमुख यांच्या घरासमोर सकल मराठा समाजानं गोंधळ घातलाय.
यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबकाचे फटके देण्यात आले.
यावेळी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केलीय.
याशिवाय मराठा आंदोलकांनी गोंधळही घातलाय.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या घरासमोर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.