सोलापूर : पत्नीसह दोन मुलींची डोक्यात दगड घालून हत्या, पतीचाही गळफास

Continues below advertisement

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात 2 मुली आणि पत्नीची हत्या करुन पतीनं स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय.. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.. सुभाष अनुसे असं पतीचं नाव आहे...काल मध्यरात्रीच्या सुमारास पती सुभाष अनुसेनं पत्नी स्वातीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली... त्यानंतर दोन्ही मुलींना संपवलं आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन अधिक तपास सुरु केला आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram