सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारुड यांना घेराव
Continues below advertisement
सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांना घेराव घालण्यात आला. उघड्यावर शोचास जाणाऱ्या महिलांच्या गळ्यात हार घातल्याचा राजेंद्र भारुड यांच्यावर आरोप आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं आज जोरदार आंदोलन करुन घोषणाबाजी केली. यावेळी भारुड यांनी महिलांना हाकलून देण्याची भाषा केली. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी भारुड यांच्या निलंबनाची मागणी केली.