स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी
Continues below advertisement
अवघ्या सोलापूरकरांना सध्या वेध लागले आहेत ते ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या विवाह सोहळ्याचे... आपल्या घरातील एखाद्या मुलाचंच लग्न असावं असं वातावारण सोलापुरतल्या प्रत्येक घरोदारी बघायला मिळतंय.
Continues below advertisement